Skip to main content

Posts

Showing posts from July, 2019

Meri life ki kahani

मी एक वैदयकिय प्रतिनिधी(medical representative ) सामान्य लोक मला औषध विकणारा एजन्ट समजतात पण खार तर त्यांना वैद्यकीय प्रतिनिधी चा खरा अर्थ माहित नाही,वैद्यकीय प्रतिनिधी ची नोकरी करताना मला खूप वेगळे वेगळे अनुभव आले. आज मला या नोकरी मध्ये ९ वर्ष पूर्ण झाले . मला आठवते माझा नोकरी चा पहिला दिवस होता आणि माझे सिनियर मला डॉक्टर कडे घेऊन गेले आणि माझी ट्रैनिंग सुरु झाली. पहिल्यांदा मला वाटलं हि कशी नोकरी आहे आपल्याला ओळी मध्ये उभे राहून नंबर लावावा लागतो डॉक्टरांना भेटण्याकरिता आणि तासन तास बसावे लागते. पण माझ्याकडे दुसरा पर्यायाय नव्हता कारण जबाबदारी ची जाणीव. तर असा माझा वैद्यकीय प्रतिनिधी चा प्रवास सुरु झाला तो दिवस होता ७ जुलै २०१० ला. आता वैद्यकीय प्रतिनिधी म्हटलं तर दुचाकी गाडी असणे खूप महत्वाचे आणि माझ्याकडे काहीच पैसे नव्हते तर गाडी कशी घेणार बिना गाडीचे रिक्षांचे  काम सुरु होते . माझे जे वरिष्ठ अधिकारी होते ते खूप समजदार होते त्यांनी माझी परिस्थिती समजून घेतली आणि बिना गाडीचे नोकरी करण्यास संधी दिली आणि २, ३ महिन्यामध्ये गाडी घेऊन घे असे सांगितले. कसातरी पहिला दिवस संपला ड...